नजीकच्या भविष्यात तुम्ही गरोदर होऊ शकता हे दर्शवणारी चिन्हे
✅ तुम्ही नियमितपणे ओव्हुलेशन करत आहात
✅ तुमचे शरीराचे वजन निरोगी आहे
✅तुमची मासिक पाळी नियमित आहे
✅ तुम्हाला मासिक पाळी दरम्यान क्लिअर डिस्चार्ज आहे
✅ तुम्हाला PCOD, fibroids किंवा endometriosis नाही
✅ तुम्ही हेल्दी लाईफस्टाइल फॉलो करता